logo

पुणे दी.31-05-2023 पुणे महानगरपालिका आयोजित गुणवंत_कामगार_पुरस्कार आज ज्येष्ठ सिने व नाट्य अभिनेते श्री_सुबोध_भावे. व अ

पुणे दी.31-05-2023
पुणे महानगरपालिका आयोजित गुणवंत_कामगार_पुरस्कार आज ज्येष्ठ सिने व नाट्य अभिनेते श्री_सुबोध_भावे. व अतिरिक्त महापालिका आयुक्त मा_रविंद्र_बिनवडे_साहेब तसेच सह महापालिका आयुक्त तथा कामगार कल्याण अधिकारी मा_शिवाजी_दौंडकर_साहेब यांच्या शुभहस्ते पुरस्कारार्थी कर्मचारी यांना देण्यात आला.

महापालिकेच्या प्रथम श्रेणीतील अधिकारी ते चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी अशा विविध 18 कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने_सन्मानित करण्यात आले.

सदर पुरस्कारांमध्ये शिक्षण विभाग पुणे मनपा मधील सहायक प्रशासकीय अधिकारी सौ_शिल्पकला_रंधवे_मॅडम व शा.शि संघटक सौ_स्वाती_गायकवाड_मॅडम यांना प्राप्त झाला.
पुणे.AIMA News
जनार्दन सोनवणे

48
14873 views